गेल्यावर्षी २०२३ - २०२४ या शैक्षणिक वर्षात शिडवणे नं. १ शाळेतील जी मुले सिंधुरत्न प्रज्ञाशोध परीक्षा STS ला बसली होती. त्यांच्या प्राप्त गुणांची गुणपत्रके प्रदान करण्यात आली. पुढच्या वर्गात गेलेल्या किंवा उपस्थित नसलेल्या मुलांना त्यांच्या भावंडांकडे ती शिक्षकांद्वारे प्रदान करण्यात आली. सर्व उत्तीर्ण मुलांचे मनःपूर्वक अभिनंदन 👍🏻👍🏻👍🏻
Subscribe to:
Post Comments (Atom)
सर्वांचे हार्दिक स्वागत
🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳
🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...
-
🔹आदरणीय मा. वेदिका चव्हाण मॅडम, आमच्या शिक्षणरूपी मंदिरामध्ये, सरस्वतीच्या या पवित्र प्रांगणात आम्ही आपले मनःपूर्वक आणि उत्साहाने...
-
शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' उत्साहात साजरा ! शिडवणे, १६ जून: आज शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' कार्यक्रम...
-
🔴 शिडवणे नं. १ शाळेत 'स्वच्छता मोहीम' उत्साहात साजरी शिडवणे, (दिनांक २५ सप्टेंबर, २०२५): शिडवणे नं. १ शाळेमध्ये आज 'स्वच्छता पं...







No comments:
Post a Comment