Tuesday, August 27, 2024

उत्कर्षां प्रशिक्षण : ऑगस्ट २०२४

 २३ ऑगस्ट २०२४ रोजी शिडवणे नं. १ शाळेमध्ये ' उत्कर्षा प्रशिक्षण ' अंतर्गत किशोरीवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. 

त्यावेळी शाळेच्या मुख्य समुपदेशक सीमा वरुणकर, सहाय्यक समुपदेशक हेमा वंजारी व आरोग्यसेविका प्रांजल बारस्कर, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा समिता सुतार आणि इयत्ता पाचवी ते सातवीच्या सर्व किशोरवयीन मुली उपस्थित होत्या. 






No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...