Tuesday, August 27, 2024

धनुर्वात प्रतिबंधक लस : ४ थी

 २३ ऑगस्ट २०२४ रोजी शुक्रवारी आमच्या शाळेतील इयत्ता चौथीच्या सर्व मुलांना धनुर्वात प्रतिबंधक लस टोचण्यात आली. आरोग्यसेविका मा. प्रांजल बारस्कर ( ANM ) यांनी उपकेंद्र शिडवणे यांच्या वतीने मोफत लस दिली. त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा मा. समिता सुतारमॅडम आणि उपशिक्षिका मा. सीमा वरुणकरमॅडम यांनी त्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. त्यावेळी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. 














No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...