Saturday, August 31, 2024

२९ ऑगस्ट : अळूचं फतफतं आणि खिर






 खिरीचा बेत : मा. स्नेहा सुनिल पांचाळ ( माता पालक ) यांनी सर्व मुलांना गोड खिरीचा बेत करुन दिला. शाळेच्या वतीने त्यांचे आभार. 

उपाध्यक्षा व शालेय पोषण आहार ताई यांनी शालेय परसबागेतून मिळालेली अळूची पाने काढून त्यापासून सर्व मुलांसाठी अळूचं फतफतं बनवलं. सर्व मुलांनी आवडीने दोन्ही मेनू खाल्ले. त्यांचेही शाळेच्या वतीने आभार.

No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...