Thursday, August 15, 2024

मा. शिवराम जाधवसाहेब यांजकडून ' रक्षाबंधन ' उपक्रमासाठी आर्थिक देणगी

दरवर्षी शिडवणे नं. १ शाळेत ' रक्षाबंधन ' उपक्रम साजरा केला जातो. प्रतिवर्षी या उपक्रमासाठी मा. शिवराम जाधवसाहेब यांचे आर्थिक सहाय्य लाभत असते. यावर्षीही त्यांच्या वतीने ' रक्षाबंधन ' उपक्रम साजरा होणार आहे. 

          शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, सर्व शिक्षकवृंद, मुख्याध्यापक यांच्या वतीने मा. शिवराम जाधव यांचे आभार मानण्यात येत आहेत. 

©️ मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १

No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...