Friday, November 26, 2021
शेर्पे केंद्रस्तर अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन स्पर्धेत शिडवणे नं. १ शाळेने मारली बाजी
आपल्या शिडवणे नं. १ शाळेने शेर्पे केंद्रस्तर पाचही स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये आपल्या शाळेचे यश खालीलप्रमाणे :
1️⃣ निबंध स्पर्धा : प्रथम क्रमांक : पूनम संतोष गुंडये हिचे अभिनंदन 👍🏻👍🏻
2️⃣ वक्तृत्व स्पर्धा : प्रथम क्रमांक : अथर्व समीर कुडतरकर याचे अभिनंदन 👍🏻👍🏻
3️⃣ प्राथमिक शिक्षक गीतलेखन व गायन स्पर्धा : प्रथम क्रमांक : प्रवीण अशितोष कुबलसर
🌹सर्व विजेत्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹
©️ *शाळा शिडवणे नं.१*
Subscribe to:
Posts (Atom)
सर्वांचे हार्दिक स्वागत
🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳
🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...
-
🔹आदरणीय मा. वेदिका चव्हाण मॅडम, आमच्या शिक्षणरूपी मंदिरामध्ये, सरस्वतीच्या या पवित्र प्रांगणात आम्ही आपले मनःपूर्वक आणि उत्साहाने...
-
शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' उत्साहात साजरा ! शिडवणे, १६ जून: आज शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' कार्यक्रम...
-
🔴 शिडवणे नं. १ शाळेत 'स्वच्छता मोहीम' उत्साहात साजरी शिडवणे, (दिनांक २५ सप्टेंबर, २०२५): शिडवणे नं. १ शाळेमध्ये आज 'स्वच्छता पं...