Wednesday, February 26, 2020

राधानगरी - शैक्षणिक अभ्यास दौरा - कणकवली तालुकास्तर - राष्ट्रीय आविष्कार योजना









सीमा वरुणकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन






शिडवणे कोनेवाडी शाळेत परसबागेत मार्गदर्शन करताना तळेरे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडेसाहेब



त्रिपुरा फाऊंडेशन अंतर्गत मार्गदर्शन करताना सुलभक बुकम : शाळा शिडवणे नं. १








सानिया सुतार हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सीमा वरुणकरमॅम


Sunday, February 16, 2020

माजी शिक्षिका स्नेहा संतोष राणेमॅडम यांचा सत्कार व मुलांकडून आठवण भेट






महेश शेट्ये यांचे सौजन्याने प्राप्त झालेल्या इन्व्हर्टरचे समारंभपूर्वक उदघाटन करताना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती मा. रविंद्रजी जठारसाहेब , कणकवली पंचायत समितीचे सभापती मा. दिलीपजी तळेकरसाहेब आणि गावातील प्रतिष्ठित शिक्षणप्रेमी ग्रामस्थ , पालक वर्ग








साळीस्ते केंद्रशाळेत मुख्याध्यापक सहविचार सभेत मुख्याध्यापक खरात सरांचा वाढदिवस साजरा करताना व शुभेच्छा केंद्रप्रमुख कुबलसर आणि शिक्षक वर्ग






PGI तपासणी केल्यानंतर तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडेसाहेबांनी मुलांशी संवाद साधला.












शिडवणे गावातील गोसावीकाकी कडे महाराजांच्या दर्शनासाठी गेलो तेव्हा काढलेले फोटो



सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...