Friday, August 16, 2024

तणनाशक फवारणी : १७ ऑगस्ट

 शालेय परिसर स्वच्छता : १७ ऑगस्ट 

🛑 आज आपल्या शाळेच्या परिसरातील ' तण ' नष्ट करण्यासाठी मा. दिपकजी काळेलसर* यांनी स्वतः तणनाशक आणले. स्वतःची मशीन आणून ते स्वतः तणनाशक औषध तणावर मारत आहेत. सलग दोन दिवस सुट्टी असल्याने तणनाशक औषध मारण्यात येत आहे. 

शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करीत आहोत. 

©️ मुख्याध्यापक, शिडवणे नं. १










No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...