🛑 सापांची माहिती उपक्रम
शिडवणे नं. १ शाळेच्या वतीने नागपंचमी सणाचे औचित्य साधून मुलांना ' सापांची माहिती ' संकलित करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. सदर उपक्रमात आजपर्यंत एकूण पाच जणांनी सहभाग नोंदवला आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानचे पदाधिकारी व आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी मा. प्रशांत वाघरे यांच्याकडून सहभागी मुलांना उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत. आज माहिती संकलित करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे खालील विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक आहे.
🌀 सहभागी बक्षीसपात्र विद्यार्थी :
▪️शुभ्रा सुनिल पांचाळ
▪️श्रेयांश सुनिल पांचाळ
▪️श्रेया राजेश पाळेकर
▪️केतन सुरेश सुतार
▪️फरान तारीफ शेख
©️ मुख्याध्यापक, शिडवणे नं. १









No comments:
Post a Comment