Monday, July 1, 2019

मोफत वह्या वाटप कार्यक्रम - १ ला

२६ जून २०१९ रोजी शिडवणे नं.१ शाळेत सुतारवाडी आदर्श मित्रमंडळ व रामदास टक्के यांच्या सौजन्याने   मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला.










































.....सौजन्य - सुतारवाडी आदर्श मित्रमंडळ शिडवणे....सौजन्य - रामदास टक्के......प्रमुख उपस्थिती - मा. रविंद्रजी जठार ( जि. प. सदस्य ).....मुंबई मंडळ अध्यक्ष - प्रकाश पांचाळ....शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष - दिनेश रांबाडे....उपाध्यक्षा - सुजाता शेटये....मंडळाचे सल्लागार - संतोष टक्के , खजिनदार - संजय चव्हाण , उपखजिनदार - किरण पांचाळ , सदस्य - अनिल पांचाळ , हिशेब तपासनीस - ईश्वर पांचाळ....दयानंद कुडतरकर, तारिफ शेख, शिवराम जाधव, मनोहर कोकाटे, सुनिल पांचाळ , ललिता टक्के , दिपक पांचाळ , धर्माजी गोवळकर, अजय हरयाण, सचिन सुतार, किशोर पांचाळ, रजनीकांत चव्हाण , उमेश सुतार, रविंद्र पांचाळ , रमाकांत चव्हाण , सागर पांचाळ , सुनिल पांचाळ....१ ली ते ७ वीच्या एकूण ६८ मुलांना प्रत्येकी ६ वह्यांचे वाटप करण्यात आले......शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ यांचीही उपस्थिती.....बहुसंख्य पालक उपस्थित होते.....मनोरमा चॕरिटेबल ट्रस्टच्या वतीने शाळेला एक संगणक संच मिळवून देणार असल्याचे जाहीर....मुख्याध्यापक सुनिल तांबेसर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...