Monday, July 1, 2019

श्री. प्रवीण कुबल सर यांचे अभिनंदन करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनिल तांबे सर

सन  २०१९ च्या वृत्तपत्र विद्या परीक्षेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची परीक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले शिडवणे  नं. १ शाळेचे पदवीधर शिक्षक यांचे अभिनंदन करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनिल  तांबे सर व शाळेतील इतर शिक्षक


No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...