Sunday, July 14, 2019

७ वी : गणित : APJ अब्दुल कलाम परीक्षा अभ्यासक्रम

विषय : गणित

  1. संख्याज्ञान
  2. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या 
  3. परिमेय संख्यांवरील क्रिया
  4. सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या , जोडमूळ संख्या, सह्मूळ संख्या, 
  5. संख्यारेषा 
  6. संख्यांवरील क्रिया 
  7. विभाज्यता
  8. लसावी व मसावी 
  9. वर्ग व वर्गमूळ
  10. घन व घनमूळ
  11. दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक
  12. घातांक
  13. गुणोत्तर आणि प्रमाण व चलन 
  14. सरासरी
  15. भूमिती
  16. बिंदू,म रेषाखंड, रेषा, किरण, प्रतल, कोन, सरळकोन, शून्य कोन, पूर्णकोन, प्रविशाल कोन, विरुद्ध कोन, संगत कोन, पूरककोन, कोटीकोन
  17. समांतर रेषा व छेदिका यांचे गुणधर्म
  18. वर्तुळ, वर्तुळ क्षेत्र, वर्तुळ खंड, वर्तुळ कंस, वर्तुळाचे गुणधर्म 
  19. त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म 
  20. पायथागोरसचा सिद्धांत
  21. चौकोन आणि चौकोन रचना
  22. महत्त्वमापन,
  23. दशमान परिमाणे
  24. परिमिती
  25. क्षेत्रफळ
  26. पृष्ठफळ व घनफळ
  27. सांख्यिकी
  28. मध्यमान , जोडस्तंभालेख व वृत्तालेख 
  29. शेकडेवारी
  30. सरळव्याज व चक्रवाढव्याज
  31. नफा आणि तोटा
  32. सुट, कमिशन, रिबेट 
  33. बैजिक राशी, किंमत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार
  34. नित्य समानता 
  35. एकचल समीकरणे
  36. बहुपदी

No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...