Wednesday, July 3, 2019

किशोरीवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी

                आज शिडवणे  नं .१ शाळेत इयत्ता ६ वी  व ७ वी  च्या एकूण ९ मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली. त्यावेळी आरोग्यसेविका सौ. बारस्कर / दुखंडे व त्यांच्या मदतनीस उपस्थित होत्या. शाळेतील शिक्षिका सौ. वरुणकर  व सौ. कुडतरकर यांनी मुलींना हिमोग्लोबिन वाढण्यासाठी गूळ , बीट , गाजर इत्यादी पदार्थ खाण्याचे आवाहन केले.




No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...