७ वी : बुद्धिमत्ता चाचणी : APJ अब्दुल कलाम परीक्षा : अभ्यासक्रम
- आकलन
- सूचना पालन - अक्षरे, वर्णन, मजकूर
- भाषा ज्ञान
- इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला
- वर्गीकरण
- शब्द
- आकृत्या
- संख्या
- इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला
- समसंबंध
- शब्द
- आकृत्या
- संख्या
- इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला
- क्रम
- संख्या
- आकृती
- चिन्हे
- चुकीचे पद ओळखणे
- इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला
- सांकेतिक भाषा
- अंकांसाठी अंक
- अक्षरांसाठी अंक
- अक्षरांसाठी चिन्ह
- अंकांसाठी चिन्ह
- अक्षरांसाठी अक्षरे
- लयबद्ध माडणी
- अक्षरांचा, अंकांचा, चिन्हांचा वापर
- मनोरेअंकांचा, व अक्षरांचा वापर
- प्रतिबिंब, प्रतिमा
- जलप्रतीबिंब
- आरशातील प्रतिमा
- तर्क व अनुमान ; भाषिक
- वय, वेळ व घड्याळ, नातेसंबंध, माहितीवरून अनुमान काढणे
- तर्क
- अभाषिक : त्रिकोण व चौकोन मोजणे
- घनाकृती ठोकळे
- संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे
- कूटप्रश्न : रांगेतील स्थान, दिशा, दिनदर्शिका, वेन आकृती - १
- वेन आकृती - २ , गणिती कोडी
- आकृतीचे पृथक्करण : अपूर्ण आकृती पूर्ण करणे
- चौरस आकृती पूर्ण करणे
- भौमितिक रचना पूर्ण करणे
- घडीच्या आकृत्या
- लपलेली आकृती शोधणे
- अपूर्ण आकृती
- पूर्ण आकृती
- तंतोतंत आकृती
No comments:
Post a Comment