Monday, July 1, 2019

उत्कर्षा प्रशिक्षण वर्ग - १ ला

          २६ जून रोजी आलेल्या माता पालक व शाळेतील ६ वी, ७ वी मध्ये शिकणाऱ्या ९ मुली यांचे किशोरी मुलींचे प्रशिक्षण शाळेतील उपशिक्षिका सौ. सुजाता प्रल्हाद कुडतरकरबाई यांनी वयात येत असलेल्या मुलींना मासिक पाळी  व्यवस्थापन विषयक मार्गदर्शन केले. त्यावेळी उपाध्यक्षा  सौ. सुजाता शेट्ये ह्या उपस्थित होत्या.


No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...