Tuesday, July 9, 2019

मोफत छत्र्या वितरण कार्यक्रम - सन २०१९

          दिनांक ६ जुलै २०१९ रोजी शनिवारी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे  नं.१ शाळेमध्ये
श्री. मंगेश मधुकर शेटये , श्री. बी. एस. कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेतील सर्व मुलांना व मुलींना Gents व Ladies  अश्या चांगल्या प्रतीच्या छत्र्यांचे समारंभपूर्वक वाटप करण्यात आले. त्यावेळी श्री. रवींद्र राजाराम शेटये , श्री. दयानंद दिनकर कुडतरकर, श्री. बाळकृष्ण पाटणकर, श्री. धोंडू पाष्टे, श्री. सदाशिव कुडतरकर, श्री. चंद्रकांत शेटये, श्री. विलास कुडतरकर, श्री. सोमा वारिसे  व शाळेतील शिक्षकवृंद, मुख्याध्यापक श्री. सुनिल  तांबेसर इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
          शाळेचे वतीने, शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक पालक संघ, माता पालक संघ यांच्या वतीने मुख्याध्यापकांनी त्यांचे आभार मानले.























No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...