२६ जून रोजी शाळा व्यवस्थापन समिती शिडवणे नं .१ ची १ ली सभा अध्यक्ष श्री. दिनेश रांबाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी खालील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. त्यावेळी शिक्षक - पालक संघ , माता - पालक संघ मधील सदस्यांची पहिली सभा घेण्यात आली. मासिक जमाखर्च, उपस्थिती भत्ता, सावित्रीबाई दत्तक-पालक योजना लाभार्थी , गणवेश योजना, शालेय पोषण आहार , सर्वसाधारण माहिती , नवीन शिक्षकांचे स्वागत इत्यादी विषय घेण्यात आले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सर्वांचे हार्दिक स्वागत
🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳
🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...
-
🔹आदरणीय मा. वेदिका चव्हाण मॅडम, आमच्या शिक्षणरूपी मंदिरामध्ये, सरस्वतीच्या या पवित्र प्रांगणात आम्ही आपले मनःपूर्वक आणि उत्साहाने...
-
शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' उत्साहात साजरा ! शिडवणे, १६ जून: आज शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' कार्यक्रम...
-
🔴 शिडवणे नं. १ शाळेत 'स्वच्छता मोहीम' उत्साहात साजरी शिडवणे, (दिनांक २५ सप्टेंबर, २०२५): शिडवणे नं. १ शाळेमध्ये आज 'स्वच्छता पं...





No comments:
Post a Comment