आज शिडवणे नं.१ शाळेमध्ये दुपारनंतर ठिक १२.१५ वाजता शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक- पालक संघ व माता- पालक संघाची दुसरी मासिक सभा संपन्न झाली. त्यावेळी अध्यक्ष श्री. दिनेश रांबाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली. सभेला बहुसंख्य सदस्य, पालक सदस्य, माता सदस्य , शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. सभेचे विषय संपल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शाळेतील लाभार्थी मुलांना व मुलींना शासनामार्फत मिळणाऱ्या मोफत गणवेशांचे वितरण करण्यात आले. प्रत्येकी दोन नवीन गणवेश मिळाल्याने सर्व लाभार्थी मुले खुश झालेली दिसत होती. ज्यांना गणवेश मिळालेला नाही त्यांना प्रत्येकी एक गणवेश मिळण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्यांनी हातभार लावून गणवेश उपलब्ध करून देण्याचे कबूल केले. त्याबद्दल मुख्याध्यापक श्री. सुनिल तांबेसर यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सर्वांचे हार्दिक स्वागत
🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳
🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...
-
🔹आदरणीय मा. वेदिका चव्हाण मॅडम, आमच्या शिक्षणरूपी मंदिरामध्ये, सरस्वतीच्या या पवित्र प्रांगणात आम्ही आपले मनःपूर्वक आणि उत्साहाने...
-
शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' उत्साहात साजरा ! शिडवणे, १६ जून: आज शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' कार्यक्रम...
-
🔴 शिडवणे नं. १ शाळेत 'स्वच्छता मोहीम' उत्साहात साजरी शिडवणे, (दिनांक २५ सप्टेंबर, २०२५): शिडवणे नं. १ शाळेमध्ये आज 'स्वच्छता पं...
















No comments:
Post a Comment