Monday, July 1, 2019

मोफत वह्या वाटप कार्यक्रम - २ रा

           १ जुलै रोजी शिडवणे  नं. १ शिवसेना संपर्क प्रमुख कोल्हापूर  व सिंधुदुर्ग चे सन्माननीय श्री. अरुणभाई दुधवडकर व सन्माननीय श्री. अनंत उर्फ बाळा नर यांच्या वतीने शाळेतील ६८ मुलांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे श्री. सदानंद कानकेकर ( खजिनदार, वारगांव विकास मंडळ ) , शिवसेना उप तालुका प्रमुख श्री. शरद वायंगणकर, उपविभागप्रमुख श्री. दयानंद कुडतरकर, श्री. जयेश नर , श्री. दिपक  पांचाळ, उपशाखाप्रमुख श्री. विठोबा पाष्टे, श्री. दिपक  बोभाटे, श्री. धोंडू पाष्टे, श्री. यशवंत नामये, तरळे शाखाप्रमुख श्री. गणेश जगताप, श्री. बाळा शेट्ये, श्री. अरुण पांचाळ, वारगांव  शाखाप्रमुख श्री. सुनिल  कुलकर्णी , श्री. केसरकर शेठ, श्री. अनिल गुंडये  इत्यादी प्रतिष्ठीत प्रामुख्याने उपस्थित होते.















No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...