पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा : ५ वी : मराठी अभ्यासक्रम
- वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे.
- उतारा व त्यावर आधारित प्रश्न
- वृत्तपत्रातील जाहिरातीवर व बातम्यांवर आधारित प्रश्न
- कविता व कवितेवर आधारित प्रश्न
- कार्यात्मक व्याकरण
- शब्दांच्या जाती : नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद
- संकीर्ण
- लिंग
- वचन
- काळ
- विरामचिन्हे
- वाक्याचे भाग
- शुद्ध व अशुद्ध शब्द
- वाक्प्रचार
- म्हणी
- संवाद व त्यावर आधारित प्रश्न
- निर्देश - योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे
- सुसंगत वाक्यांचा परिच्छेद
- वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे
- सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे
- माहिती तंत्रज्ञानविषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे.
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- शब्दकोडी
- जोडशब्द
- आलंकारिक शब्द
- शब्दसमूहाबद्दल एक शब्द
- समूहदर्शक शब्द
- पिलूदर्शक शब्द
- घरदर्शक शब्द
- अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे
- वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे
- एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे
- भाषाविषयक सामान्यज्ञान
No comments:
Post a Comment