Saturday, August 31, 2019

स्वच्छता अभियान मिशन भारत - २०१९ SSG २०१९

          आज दिनांक ३१ ऑगस्ट रोजी शिडवणे नं .१ शाळेत स्वच्छ भारत मिशन संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. त्यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. मुलांनी स्वतः काही घोषवाक्ये तयार केली. खिचडी भात  खाल्ल्यानंतर मुलांनी प्रभातफेरी काढली. मुलांनी घोषणा देत स्वच्छता विषयक जनजागृती केली.
























No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...