स्पर्धा परीक्षेसाठी शिडवणे नं .१ शाळेला ४२०० रुपयांची देणगी प्राप्त ........सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात होणाऱ्या गुरुकुल, शिष्यवृत्ती परीक्षा , एपीजे अब्दुल कलाम परीक्षा , एस टी एस परीक्षा या स्पर्धा परीक्षांसाठी शिडवणे नं.१ शाळेतील २१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून त्यांची सर्वांची परीक्षा फी गावातील मुंबई निवासी देणगीदार श्री. महेश शेट्ये यांनी देऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या शैक्षणिक उठावांबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनिल तांबे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दिनेश रांबाडे यांनी शिडवणे नं.१ शाळेच्या वतीने आभार मानले आहेत. यापूर्वीही त्यांनी शाळेला संगणक संच सप्रेम भेट दिलेले आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सर्वांचे हार्दिक स्वागत
🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳
🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...
-
🔹आदरणीय मा. वेदिका चव्हाण मॅडम, आमच्या शिक्षणरूपी मंदिरामध्ये, सरस्वतीच्या या पवित्र प्रांगणात आम्ही आपले मनःपूर्वक आणि उत्साहाने...
-
शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' उत्साहात साजरा ! शिडवणे, १६ जून: आज शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' कार्यक्रम...
-
🔴 शिडवणे नं. १ शाळेत 'स्वच्छता मोहीम' उत्साहात साजरी शिडवणे, (दिनांक २५ सप्टेंबर, २०२५): शिडवणे नं. १ शाळेमध्ये आज 'स्वच्छता पं...
No comments:
Post a Comment