🛑 दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांची शिडवणे नं. १ शाळेला देणगी
🔸 मुलांसाठी दोन लॅपटॉप प्रदान
शिडवणे :
शिडवणे नं. १ शाळेला नुकतीच दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई यांच्या आर्थिक साहाय्याने शाळेतील मुलांसाठी दोन लॅपटॉप प्रदान करण्यात आले.
शिडवणे नं. १ शाळेला लॅपटॉप आवश्यक असल्याचे समजताच शिडवणे पाष्टेवाडीतील दुर्गवीर प्रतिष्ठानचे सदस्य प्रशांत वाघरे व शिडवणे पाष्टेवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई यांनी दोन लॅपटॉपचे वितरण केले.
त्यावेळी माजी वित्त बांधकाम सभापती रविंद्र जठार, शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये, विजय टक्के, संजय कोकाटे, मनोहर कोकाटे, अध्यक्ष महेंद्र धुमाळ , ग्रा. पं. सदस्य दयानंद कुडतरकर, सुप्रिया पाष्टे, सुप्रिया पांचाळ, स्मिता टक्के, ललिता टक्के, स्वरूपानंद पाष्टे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक पालक सदस्य, माता पालक सदस्य, शिक्षकवृंद व विद्यार्थीवृंद उपस्थित होते.
शाळेला लॅपटॉप मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले दुर्गवीर प्रतिष्ठानचे प्रशांत वाघरे, शिडवणे पाष्टेवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई अध्यक्ष प्रकाश पाष्टे, सेक्रेटरी रविंद्र वारिसे, खजिनदार मंगेश वारिसे, नारायण पाष्टे, आकाराम पाष्टे, प्रदीप वारिसे, गणेश वारिसे,प्रशांत पाष्टे, अंकेश पाष्टे, दिनेश रांबाडे, सुप्रिया पाष्टे, परशुराम पाष्टे इत्यादिंचे शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी गावाच्या व शाळेच्या वतीने आभार मानले आहेत.
शिडवणे पाष्टे वाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई व प्रशांत शांताराम वाघरे यांच्या सौजन्याने व प्रयत्नाने दोन लॅपटॉप मिळाल्याबद्दल शाळेच्या, समित्यांच्या व गावाच्या वतीने खूप खूप आभार
🔸मा. प्रशांत वाघरे
🔸अध्यक्ष : मा. प्रकाश पाष्टे
🔸सेक्रेटरी : मा. रविंद्र वारिसे
🔸खजिनदार : मा. मंगेश वारिसे
🔸सदस्य : नारायण पाष्टे
आकाराम पाष्टे
प्रदीप वारिसे
गणेश वारिसे
प्रशांत पाष्टे
अंकेश पाष्टे
दिनेश रांबाडे
सुप्रिया पाष्टे
परशुराम पाष्टे आणि स्वरूपानंद पाष्टे

No comments:
Post a Comment