Wednesday, June 14, 2023

🛑 शाळा व्यवस्थापन समिती सभा संपन्न

 🛑 शाळा व्यवस्थापन समिती सभा संपन्न

         शिडवणे नं.१ शाळेत आज शाळा व्यवस्थापन समितीची नियोजित सभा संपन्न झाली. त्यावेळी अजिंड्यावरील विषयांप्रमाणे विषय व ठराव घेण्यात आले. 

          त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन प्रारंभ करण्यात आला. शारदा मातेच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

          त्यावेळी उपाध्यक्षा श्रीम. समिता सुतार , श्री. अनिल पांचाळ , श्री. मनोहर कोकाटे , श्री. सचिन टक्के , श्रीम. मंजुळा गुंडये , श्री. समीर कुडतरकर , श्री. सचिन सुतार , श्री. तारीफ शेख , श्रीम. पाटणकरबाई , श्रीम. सुजाता कुडतरकर , श्रीम. सीमा वरुणकर आणि श्री. प्रवीण कुबल इत्यादी उपस्थित होते.





















No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...