🛑 आज आमच्या शिडवणे नं. १ शाळेतील खालील मुले सहावी आणि सातवी मधून निवडण्यात आलेली असल्याने नगर वाचनालय कणकवली येथे गेली होती.
शिडवणे नं.1
🛑 इयत्ता सातवी
1. श्रेया राजेश पाळेकर
2. सुशांत संतोष गुंडये
3. केतन सुरेश सुतार
4. हर्षद दिनेश रांबाडे
5. सार्थक महेंद्र धुमाळ
🛑 इयत्ता सहावी
1. शफा नदीम शेख
2. स्वराज योगेश शिंदे
3. जोया शब्बीर शेख
4. अनुष्का गंगाराम जाधव
5. फरीन तारीफ शेख








































No comments:
Post a Comment