Tuesday, March 22, 2022

शिडवणे नं.१ शाळेतील 14 मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीचा लाभ

 शिडवणे :

          शिडवणे उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रणय पाटील आणि आरोग्य सेविका बारस्कर यांच्या उपस्थितीत इयत्ता 6 वी व 7 वी च्या 12 वर्षावरील 14 मुलांना कोरोना प्रतिबंधक पहिला डोस देण्यात आला. 

          त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल तांबे , पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल , उपशिक्षिका सुजाता कुडतरकर , सीमा वरूणकर , अंगणवाडी सेविका पाटणकर आणि महिला पालक उपस्थित होते. 



































No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...