वाडी अध्यक्ष मा. सदाशिव उर्फ बाबल्या कुडतरकर , मुंबई अध्यक्ष मा. चंद्रकांत शेट्ये आणि मा. मंगेश शेट्ये , मा. सुनिल शेट्ये यांच्या प्रयत्नातून सन २०२२ च्या २६ जानेवारी : प्रजासत्ताक दिनी झालेल्या हळदीकुंकू समारंभासाठी शैक्षणिक उठाव वस्तूरुपाने देणगी प्रायोजित केल्याबद्दल शिडवणे नं. १ शाळेचे वतीने शिडवणे गावठणवाडी उत्कर्ष मंडळ , मुंबई यांचे व मुख्य प्रायोजक मा. केवलचंदजीशेठ जैन व मा. लिलावती केवलचंदजी जैन ( दादर ) यांचे हार्दिक आभार. 24 डझन म्हणजेच चांगल्या दर्जाचे 288 प्लास्टिक टिफिन नग त्यांच्याकडून प्राप्त.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सर्वांचे हार्दिक स्वागत
🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳
🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...
-
🔹आदरणीय मा. वेदिका चव्हाण मॅडम, आमच्या शिक्षणरूपी मंदिरामध्ये, सरस्वतीच्या या पवित्र प्रांगणात आम्ही आपले मनःपूर्वक आणि उत्साहाने...
-
शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' उत्साहात साजरा ! शिडवणे, १६ जून: आज शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' कार्यक्रम...
-
🔴 शिडवणे नं. १ शाळेत 'स्वच्छता मोहीम' उत्साहात साजरी शिडवणे, (दिनांक २५ सप्टेंबर, २०२५): शिडवणे नं. १ शाळेमध्ये आज 'स्वच्छता पं...
No comments:
Post a Comment