Saturday, November 23, 2019

केंद्रस्तर क्रीडास्पर्धा सहविचार सभा : शिडवणे नं.१

दिनांक २२ नोव्हेंबर १९ रोजी शिडवणे नं. १ शाळेत शेर्पे केंद्रस्तर क्रीडास्पर्धा विशलेष सहविचार सभा संपन्न झाली. त्यावेळी केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांचे स्वागत करताना शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननीय सुहास पाताडे साहेब . तसेच P . G . I . अंतर्गत शाळा तपासणीसाठी आलेले शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे साहेब यांचे स्वागत करताना शाळेचे मुख्याध्यापक सुनिल तांबेसर .



No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...