सन 2023 मध्ये होणाऱ्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेला खालील विद्यार्थी बसले असून त्यांना लागणाऱ्या परीक्षेच्या फीचा खर्च देणगीदारांनी केला आहे.
नाव:ॲड. गुरुदास विजय टक्के आणि श्री.रत्नदिप महादेव टक्के (निवृत्त पोलिस उपनिरीक्षक) पत्ता: 5/505, अ विंग, प्रफुल्ल को ऑप हौ सोसायटी, अ.ग.पवार लेन, भायखळा, पूर्व, मुंबई- 400027
2 री :
1️⃣ शुभ्रा सुनिल पांचाळ
2️⃣ श्रेयांश सुनिल पांचाळ
3️⃣ वेदिका दिनेश रांबाडे
4️⃣ धनश्री सुरेश सुतार
5️⃣ आर्यन पांडुरंग कासार्डेकर
परीक्षा फी : 1350 रुपये.
3 री :
1️⃣ चिन्मय महेंद्र धुमाळ
2️⃣ वेदांत महेश रांबाडे
परीक्षा फी : 540 रु.
4 थी :
1️⃣ शफा नदीम शेख
2️⃣ फरीन तारीफ शेख
3️⃣ तनिष्का प्रवीण पाटणकर
परीक्षा फी : 810 रुपये.
6 वी :
1️⃣ अथर्व समीर कुडतरकर
2️⃣ नितेश रामचंद्र पाटणकर
3️⃣ दुर्वा संतोष सुतार
परीक्षा फी : 990 रुपये.
7 वी :
1️⃣ लवेश पांडुरंग कासार्डेकर
2️⃣ सेजल एकनाथ भोवड
परीक्षा फी : 660 रुपये.
🔴 एकूण परीक्षा फी : 4350 रुपये.
परीक्षा फी साठी चार हजार तीनशे पन्नास रुपये दिल्याबद्दल शिडवणे नं.१ शाळेच्या वतीने व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आभार मानित आहोत.
No comments:
Post a Comment