Wednesday, June 10, 2020

अभ्यासमाला १ : इयत्ता : सहावी

अभ्यासमाला १

Date: ११/०६/२०२० ( गुरुवार )

English 

  • पुढील कविता वाचा आणि तालासुरात म्हणा. 
When You are happy 
And you know it 
Clap your hands 
When you are happy 
And you know it
Clap your hands
When you are happy
And you khow it 
And you really want to show it 
When you are happy 
And you know it 
Clap your hands 
स्वाध्याय  : या गाण्यातील ‘ Clap your hands ‘ ऐवजी ‘ Sing a song ‘  हे वापरून कविता लिहून काढा. 
शब्दार्थ लिहा व अवघड वाटणाऱ्या शब्दांची स्पेलिंगे लक्षात ठेवा. 
  1. Happy : हॅपी : आनंदी 
  2. You know it : तुम्हाला ते समजले 
  3. You really want to  show it  : तुम्हाला ते खरोखरीच व्यक्त करायचे असेल 
खाली दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा. 
  1. Clap your hands : टाळ्या वाजवा. 
  2. Sing a  song  : गाणे म्हणा 
  3. Dance around : स्वतःभोवती गोल फेरी मारा. 
  4. Nod your head : मान डावीकडून उजवीकडे करा 
  5. Spread your both arms : तुमचे दोन्ही बाहू दोन बाजूंना पसरवा
  6. Jump for joy : आनंदासाठी उडी मारा. 
पालकांसाठी सूचना :
कृपया दिलेला ‘ दैनंदिन अभ्यासमाला ‘ स्वाध्याय व गृहपाठ मुलांकडून नियमितपणे व 
वेळच्यावेळी करून घ्या. त्यांनी अभ्यास पूर्ण केला असेल तर वर्गशिक्षकांच्या वैयक्तिक whats app
 वर पाठवता आला तर अधिक चांगले. 
मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून अभ्यास करवून घ्या. किंवा त्यांना ठराविक वेळ द्या. 
त्या वेळेमध्ये त्यांना अभ्यास करावयास सांगा. 
तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा त्यांना वेळ द्या. अभ्यास पूर्ण असल्यास मुलांना शाबासकी 
द्यायला विसरू नका. 
पाठ्यपुस्तके मिळाली असल्याने ती मुलांना वाचायला सांगा. शाळा बंद असली तरी अभ्यास 
सुरु आहे. 
विद्यार्थ्यांसाठी सूचना :
आपल्या वर्गशिक्षकांनी दिलेला दैनंदिन अभ्यास घरी वेळच्या वेळी पूर्ण करा.
वर्गशिक्षक : श्री. प्रवीण अशितोष कुबल. पदवीधर शिक्षक. शाळा : शिडवणे नं. १ ( सहावी )

5 comments:

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...