Thursday, October 24, 2019

आमची परसबाग : शाळा शिडवणे नं.१ : सन २०१९

आमच्या शिडवणे नं.१ शाळेतील इयत्ता सहावी आणि सातवीच्या २३ मुलांनी मिळून शिक्षण विस्तार अधिकारी श्री. सुहास पाताडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ' परसबाग ' हा उपक्रम राबवला. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनिल तांबेसर , सौ. सुजाता प्रल्हाद कुडतरकरबाई , सौ. सीमा संजय वरुणकरबाई इत्यादी शिक्षक उपस्थित होते. सर्व मुलांनी मनापासून या शेतीविषयक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला. कार्यानुभवातील उत्पादक उपक्रम राबवून मुलांनी परसबागेची निगा ठेवणार असल्याचे सांगितले.












No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...